“गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे भाषण ऐकतोय”

0
181

नाशिक : महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना आदेश दिले आहेत. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचे स्वातंत्र्य आहे. गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे भाषण ऐकत आलो आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना दिलेल्या आदेशातून वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

ताई हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती; रोहित पवारांकडून पंकजा मुंडेंचं कौतुक

महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्याच्या तयारीला लागा; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाप्रमुखांना आदेश

तुला थोबडवनार आता आम्ही मराठी; मराठी भाषेची चीड येते म्हणणाऱ्या जानकुमार सानूला मनसेचा दणका

…तर यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here