‘सचिन वाझेंमुळे सरकार अडचणीत येईल, हे मी आधीच सांगितलेलं; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

0
135

मुंबई : शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी सचिन वाझे  प्रकरणावर मोठं वक्तव्य केलं आहे. राऊत यांनी आज प्रसारमाध्यामांना प्रतिक्रिया दिली.

सचिन वाझे यांना महाराष्ट्र पोलीस दलात पुन्हा रुजू करण्याबाबतचा जेव्हा निर्णय घेण्यात येत होता तेव्हाच मी शिवसेनेच्या काही नेत्यांना सांगितलं होतं, असं म्हणत वाझेंच्या कामाच्या पद्धतीमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत येऊ शकतं, असा इशारा मी तेव्हाच दिला होता”, असा खुलासा संजय राऊत यांनी दिला आहे.

सचिन वाजे प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारला धडा मिळाला आहे. एका अर्थाने अशा प्रकारची घटना घडली ते चांगलंच झालं, ज्यामुळे धडा शिकायला मिळाला”, असंही संजय राऊत यांनी यावेळी म्हटलंय.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाकरे सरकारच्या लाॅकडाऊनला विरोध”

“…तर देशवासीयांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल”

भाजप नेत्यांकडून मदती ऐवजी फक्त राजकारण केलं जातय- किशोरी पेडणेकर

नाईट लाईफ लोकांची नसते, ती तुमची असते; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here