आता फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

0
629

मुंबई : विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांच्या वर्षभराच्या लेखाजोखाचं प्रकाशन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते झालं. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाह, असं वक्तव्य केलं आहे.

आपल्याला फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाही. फक्त जोपर्यंत विरोधी पक्षामध्ये आहात तोपर्यंत विरोधकांची भूमिका निभावत राहू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, यावेळी त्यांनी कोरोना संकटाची हाताळणी, मेट्रो कारशेड आणि अन्य मुद्द्यांवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“भेंडीबाजार म्हटलं की सिल्व्हर ओकला आणि बेहराम पाडा म्हटलं की मातोश्रीला त्रास होतो”

सीमाभाग महाराष्ट्राचाच! मुख्यमंत्र्यांनी दिला पुरावा

चावटपणा करणाऱ्याची चौकशीच नाही तर त्याला शिक्षाही झाली पाहिजे; गुलाबराव पाटील कडाडले

“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत हे कर्नाटक सरकारने आता विसरू नये”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here