आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही, त्यांना कधी भेटलेही नाही- रिया चक्रवर्ती

0
181

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात विरोधकांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यातच सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिनं मोठं वक्तव्य केलं आहे.

मी आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही. त्यांना कधीही भेटले नाही. तसचं कधी फोन वर सुद्धा बोलणं झालं नाही. शिवसेनेचे नेते म्हणून त्यांच्याबद्दल ऐकलं आहे, असं रिया चक्रवर्ती हिने म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भाजप नेते किरीट सोमय्या यांची कोरोनावर मात; ट्विट करत दिली माहिती

“नवनीत राणा आणि रवी राणा यांचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह”

“यंदाच्या आयपीएलचं टायटल स्पॉन्सर ड्रीम इलेव्हनकडे”

“शिवथाळीच्या घवघवीत यशानंतर आता शिव दवाखाने येतील, डाॅक्टरांच्या ऐवजी कंपाउंडर असतील”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here