मी लुक्क्याना धमकी देत नाही; निलेश राणेंचा रोहित पवारांवर पलटवार

0
246

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजपनेते निलेश राणे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर वॉर सुरू झालं आहे. त्यांच हे वॉर संपण्याचं नाव घेत नाहीये. निलेश राणेंनी दिलेल्या धमकीली मी घाबरत नाही असं रोहित पवार म्हणाले होते. त्यावर निलेश राणेंनी पलटवार केला आहे.

रोहित पवार म्हणतो मी निलेश राणेच्या धमकीला घाबरत नाही. अरे येड्या मी अजून तुला धमकी दिलीच नाही. मी लुक्क्याना धमकी देत नाही. राहिला विषय विचारांच्या लेव्हलचा तर तुला समजेल त्याच भाषेत समजवलं तुला, असं म्हणत निलेश राणे म्हणाले.

दरम्यान, भरलेलं भांडं आणि मोकळं भांडं यामध्ये मोकळ्या भांड्याचा आवाज जास्त येतो. धमकीला मी अजिबात घाबरत नाही. शेवटी फक्त खोकल्या धमकीला कोण घाबरतो??, असं रोहित पवार म्हणाले होते.

महत्वाच्या घडामोडी –

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी जाहीर केली राजकीय निवृत्ती

निलेश राणेंच्या धमकीला मी घाबरत नाही; रोहित पवारांच उत्तर

लॉकडाउन सुरू झाल्यापासून राज्यात सायबर गुन्हे वाढले- अनिल देशमुख

ट्रेंडिंग घडामोडी – 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here