Home महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकार पडेल, असं वाटत नाही; राज ठाकरेंचं मोठं विधान

महाविकास आघाडी सरकार पडेल, असं वाटत नाही; राज ठाकरेंचं मोठं विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : राज्यातील महाविकास आघाडी सरकार लवकरच पडेल, असं विधान वारंवार विरोधी पक्ष भाजपकडून केलं जात आहे. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार पडेल, असं वाटत नाही, असं विधान करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

हे ही वाचा : आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच नंबर एकचा पक्ष असेल- देवेंद्र फडणवीस

राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना ठाकरे सरकार पडणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावर राज यांनी, तिघांचं सरकार पाहता हे सरकार पडेल असं वाटत नाही, असं स्पष्ट केलं. तसेच महाविकास आघाडीचे घोटाळे मी काढणार नाही, असंही राज यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

मी दिल्लीतच आहे, माझ्यावर कारवाई करा; खासदार संजय राऊत यांचं खुलं आवाहन

“काँग्रेस पक्षाला स्वत:ची मतं राखता आली नाहीत, ते उद्या राज्याचे नेतृत्व काय करणार?”

“बावनकुळेंच्या विजयाने महाविकासआघाडीला चपराक बसली”