या प्रवासात मी सुद्धा तुझ्यासोबत आहे; भावूक पोस्ट करत धोनीपाठोपाठ रैनाचीही निवृत्तीची घोषणा

0
334

मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धोनीपाठोपाठ आता त्याचा सहकारी सुरेश रैनानेही निवृत्ती जाहीर केली आहे.

धोनीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर, सुरेश रैनानेही इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून या प्रवासात मी सुद्धा तुझ्यासोबत आहे, असं म्हणत, निवृत्ती जाहीर केली.

दरम्यान, धोनी आणि रैना यांनी एकाच दिवशी एकाच वेळी निवृत्ती जाहीर केल्याने, क्रिकेटचाहत्यांसाठी हा अचानक बसलेला धक्का आहे.

महत्वाच्या घडामोडी-

जगाने तुझे विक्रम पाहिले, मी माणूस पाहिला; धोनीच्या निवृत्तीवर कोहलीचं भावूक ट्विट

महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीवर सचिन तेंडूलकरचं ट्विट; म्हणाला…

महेंद्रसिंग धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

झेंडा माघे मग सल्यूट कोणाला मारतायत, समोर CBI दिसली की काय?; निलेश राणेंचा मुख्यमंत्र्याना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here