मी या पृथ्वीतलावरची सर्वात चांगली अभिनेत्री- कंगणा रणाैत

0
418

मुंबई : अभिनेत्री कंगना रणाैत आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमी चर्चेत असते. सध्याही तिने सोशल मीडियावर स्वत: बद्दल असेच मत मांडले आहे.

कंगना तिच्या धाकड या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे काही फोटो कंगनाने आपल्या ट्विटरवर शेअर केले असून तीने स्वत:ची तुलना तीन वेळा ऑस्कर विजेती अभिनेत्री मेरिल स्ट्रीप आणि अभिनेत्री गल गॅडोट यांच्याशी केली आहे. याबाबत कंगणानं ट्विट केलं आहे.

मी ज्या प्रकारचा परफॉर्मन्स करतेय त्या प्रकारचा परफॉर्मन्स या पृथ्वीतलावर कोणीही करू शकत नाही. अभिनेत्री मेरिल स्ट्रीप ज्या पद्धतीनं अभिनय करते त्याच प्रकारचे काैशल्य माझ्याकडे आहे आणि अभिनेत्री गल गॅडोटप्रमाणे ग्लॅमर आणि अॅक्शन माझ्याकडे आहे. थलायवी आणि धाकड., असं कंगणानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी

निवडणुकीत पवार साहेबांनी कुस्ती काय असते हे दाखवून दिलं; राष्ट्रवादीचं सदाभाऊ खोतांना प्रत्युत्तर

भाजपच्या ताटातील उरलेलं खरकटं खाऊन शिवसेना पोट भरतेय- आशिष शेलार

“पाटील साहेब, तुम्ही टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करता पण मनसेवाले टप्प्यात आणून कार्यक्रम करतात”

साहेब तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, महाराष्ट्राच्या हिताचे काहीतरी बोला- निलेश राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here