Home महाराष्ट्र “रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची आठवण येतेय”

“रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची आठवण येतेय”

मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भतसिंह कोश्यारी यांच्यावर नाव न घेता निशाणा साधत टिकेची तोफ डागली आहे .

राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही, पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है,’ असं संजय राऊत म्हाणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून निवड व्हावी, यासाठी मंत्रिमंडळाने शिफारस करून देखील राज्यपालांनी त्यावर काहीही निर्णय घेतला नाही.  यामुळे संजय राऊत यांनी राज्यपाल भतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“मी माझ्या महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला तयार आहे”

“महाराष्ट्र आणि मुंबईमधील आकड्यात काहीशी घट, पण भ्रमात राहायचं नाही”

ठाकरे सरकार करणार 12 लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी 2 हजार रुपयांची मदत

तीन महिन्याचे पैसे माणसाने आणायचे कुठून?; निलेश राणेंचा राज्य सरकारला सवाल