Home महाराष्ट्र मी काही मोठी नेता नाही, त्यामुळे भाजपला मला संपवायचं आहे, असं वाटत...

मी काही मोठी नेता नाही, त्यामुळे भाजपला मला संपवायचं आहे, असं वाटत नाही- पंकजा मुंडे

मुंबई : भाजप पंकजा मुंडे यांचं राजकारण संपुष्टात आणत आहे, असा आरोप शिवसेनेनं केला होता. यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपला मला संपवायचं आहे, असं मला वाटत नाही. मला वाटत नाही की, मी एवढी मोठी आहे की, मला संपवण्यासाठी अगदी पंतप्रधानापासून कामाला लागतील. मला वाटत नाही. मी अग्रलेख वाचला नाही. त्यामुळे त्यावर बोलणार नाही, असं म्हणतच राजकारणात व्यवसाय म्हणून आले नाही. मी व्रत म्हणून आले आहे, असं पंकजा मुंडेंनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, पंकजा मुंडे आज पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

हत्वाच्या घडामोडी –

“मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्व भाजप नेत्यांना देवेंद्र फडणवीसांनी संपवलं”

“एकनाथ खडसेंची सुडबुद्धीने व राजकीय हेतूने चाैकशी, ते ईडीला घाबरत नाहीत”

“पाकिस्तानमध्ये 58 रूपये लीटर पेट्रोल असताना, भारतामध्ये 106 रूपये का?”

“पदभार स्वीकारल्यावर नारायण राणेंचा पहिल्याच दिवशी कामाचा धडाका, अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर”