आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
दिल्ली : संजय राऊत यांच्या एका आक्षेपार्ह शब्दावरुन त्यांच्याविरोधात राजनाधी दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेत्याविरुद्ध अपशब्द वापरल्यानं राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यावरून आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : “काँग्रेस पक्षाला स्वत:ची मतं राखता आली नाहीत, ते उद्या राज्याचे नेतृत्व काय करणार?”
दिल्ली पोलीसांनी तक्रार दाखल केल्यानंतर संजय राऊत यांनी खुलं आव्हान दिलं आहे. ‘मी दिल्लीतच आहे. माझ्यावर कारवाई करावी’, असं खुलं आवाहन संजय राऊत यांनी दिल्ली पोलिसांना दिलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, मी महिलांविषयी कोणतेही चुकीचे विधान केलेलं नाही तरी दिल्ली पोलीसांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे, असंही राऊत यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“बावनकुळेंच्या विजयाने महाविकासआघाडीला चपराक बसली”
“शिवसेनेचा भाजपला दे धक्का; कट्टर राणे समर्थकानं हाती बांधलं शिवबंधन”
भाजपचा शिवसेनेला धक्का; अकोला विधान परिषद निवडणुकीत भाजपचे वंसत खंडेलवाल विजयी