“पंकजाताई होणाऱ्या त्रासाची मला जाणीव, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे”; धनंजय मुंडेची फेसबुक पोस्ट

0
141

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण  झाली. पंकजा मुंडेंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच त्यांचे बंधू आणि समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत पंकजा मुंडेंना काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे.

“पंकजाताई, #COVID19 विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या ताई,” अशी पोस्ट धनंजय मुंडेंनी टाकली आहे.

पंकजाताई, #COVID19 विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने…

Posted by Dhananjay Munde on Wednesday, 28 April 2021

 

महत्वाच्या घडामोडी –

केंद्राने करोनाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावं; संजय राऊत यांची मागणी

माझं वर्षभराचं मानधन राज्यासाठी देणार- बाळासाहेब थोरात

“भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण”

धक्कादायक!”…अन् त्याच्यावर आईचा मृतदेह बाईकवरुन स्मशानात नेण्याची वेळ”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here