“कायम राष्ट्रवादीच्या विरोधात बोलणारा मी माणूस, पण पवार साहेबांमुळेच मी मंत्री झालो”

0
672

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज बोलताना जुन्या गोष्टींना उजाळा दिला आहे. ते जळगावमध्ये एका आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

जळगाव भागात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना आम्ही व्यक्तीगत राजकारणाच्यावर विचारांच्या राजकारणाला महत्व दिलं. मी कायम राष्ट्रवादीच्या विरुद्ध बोलणारा कार्यकर्ता. कायम राष्ट्रवादीच्या विरुद्ध लढणारा मी माणूस. पण मला काय माहीत शरद पवारच मला मंत्री करणार आहेत”, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी जुन्या गोष्टींना उजाळा दिला.

हे ही वाचा : …तर कारवाई केली जाईल; राज ठाकरेंच्या भोंग्याच्या निर्णयावरून रूपाली पाटलांचा इशारा

आयुष्यभर आम्ही ज्या पक्षावर टीका करत राहिलो, त्या पक्षानं काय जादू चालवली आम्हालाही समजेना. आता सकाळची शपथच समजली नाही, तर दुपारची कशी समजेल? असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

खरंच मनसे भाजपासोबत युती करणार का?; शरद पवारांचं सूचक विधान, म्हणाले…

“पुणे दाैऱ्याआधीच राज ठाकरे झाले हिंदुजननायक; हनुमान जयंतीला वातावरण तापणार?”

भोंग्यावरून महागाईबद्दल बोला म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना मनसेचं प्रत्युत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here