पती मारहाण करतो, सासरे फिरवतात स्तनां’वर हात; यो यो हनी सिंगच्या पत्नीचा खळबळजनक आरोप

0
372

मुंबई : प्रसिद्ध पॉप आणि रॅप गायक यो यो हनी सिंग हा सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. हनी सिंगच्या पत्नीने त्याच्या विरोधात काही आरोप केले होते.

हनी सिंगची पत्नी शालिनी तलवार हिनं हनी सिंगच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला असून हनी सिंगच्या विरोधात तिनं हा खटला दाखल केला होता. शालिनीनं दाखल केलेल्या याचिकेत तिनं पती हनी सिंगचे लग्नानंतरही अनेक महिलांशी शरीरसंबंध असल्याचं म्हटलं होतं. पण आत्ता एक नवीन बातमी समोर येतेय. शालिनीने आत्ता तिचे सासरे सरबजीत सिंग यांच्यावर देखील हा गंभीर आरोप केला आहे.

एक दिवस मी माझ्या रूममध्ये कपडे बदलत होते तिकडे तिचे सासरे आले जे दा’रू’च्या नशेत होते. ती म्हणाली की नात्यानं दुजोरा देत त्यांनी माझ्या स्त’नां’ना हात देखील लावला., असं शालिनीनं म्हटलं. तसेच जेंव्हा मी याबद्दल माझ्या पतीला सांगायचं प्रयत्न केला तेव्हा मला अमानुष मारहाण करण्यात आली., असंही शालिनीनं यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो सारखा म्हणेल आगे बढो, आगे बढो”

“नितीन गडकरी ब्रिलियंट माणूस, ते दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात”

हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा “किमान समान कार्यक्रम” झालाय; नितेश राणेंचा घणाघात

…मग आता नरेंद्र मोदी स्टेडियम चे नांव सुनील गावस्कर स्टेडियम कधी करणार?; भाई जगताप यांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here