“राष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का; अलिबागमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी हाती बांधलं घड्याळ”

0
440

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अलिबाग : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच राष्ट्रवादीने अलिबागमध्ये भाजपला मोठं खिंडार पाडलं आहे.

अलिबाग तालुक्यातील पोयनाड, देहेन गाव, चिंचवटी येथील 100 हून अधिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे. सुतारवाडी येथे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

हे ही वाचा : राज ठाकरेंचं ठरलं; आजपासून कुटुंबियांसह ‘शिवतीर्था’वर राहायला जाणार

पोयनाड येथील सचिन पाटील यांच्यासह 40 कार्यकर्ते, चिंचवटी येथील मोहन कांबळी व हिंमत पाटील यांच्या समवेत भाजपचे 40 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला.

महत्वाच्या घडामोडी – 

“सांगली जिल्ह्याच्या बाहेर जागा जिंकल्या नाहीत, तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका”

एकनाथ खडसेंचा भाजपला मोठा धक्का; जळगाव जिल्हा बँकेवर अखेर बिनविरोध निवड

मोदींच्या विकासाची गाडी रिव्हर्स गियरमध्ये, आणि त्या गाडीचे ब्रेक देखील फेल- राहुल गांधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here