अजून किती फेकणार नरेंद्र मोदीजी, हद्द केली राव; नाना पटोले संतापले

0
165

मुंबई : बांगलादेशला स्वातंत्र्य मिळावं म्हणून मी सुद्धा लढ्यात उतरलेलो, मला अटकही झाली होती, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नरेंद्र मोदी सध्या बांगलादेशच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर असून ढाका येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.

अजून किती फेकणार मोदीजी, हद्द केली राव. शेतकरी आंदोलनावर एक शब्दही तुमच्या तोंडून निघाला नाही आणि स्वातंत्र्याबद्दल बोलण्यासाठी बांगलादेशला जाता. तुम्ही शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणाला होतात. आता तुम्ही कोण झालात ढोंगीजीवी, अशी बोचरी टीका नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींवर केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोरोना पाॅझिटिव्ह”

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आले, तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना…; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

देवेंद्रजी तुम्ही जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा; अमोल मिटकरींचा फडणवीसांना टोला

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील डॅशिंग महिला अधिकाऱ्याची आत्महत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here