कोकणचं अजून किती नुकसान करणार हे सरकार?; नितेश राणेंचा सवाल

0
149

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी आढावा बैठक आयोजित केली होती. मात्र या बैठकीला आमंत्रण न दिल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे  यांनी केला.

‘गणेश चतुर्थीसाठी बोलावलेली बैठक ही फक्त शिवसेनेची आहे का’, असा सवाल करत बैठीकीच आमंत्रण नाही किव्हा माहिती हि नाही, असं नितेश राणे म्हणाले.

दरम्यान, असं नियोजन करुन कोणाचा फायदा होणार आहे? कोकणचं अजून किती नुकसान करणार हे सरकार?, असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आयुक्त बदलून पाहिले; आता पालकमंत्री बदलून पाहा- मनसेचा इशारा

मला कोरोना झाला तर मुंबईत सरकारी रुग्णालयात भरती करा; देवेंद्र फडणवीसांचा ‘या’ नेत्याला फोन

नया है वह’ म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले..

निष्णात वकिलांची टीम 27 तारखेलाही असेल; मराठा आरक्षणाची सुनावणी समाधानकारक- अशोक चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here