एकनाथ खडसेंनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवले कसे?; गिरीश महाजन यांचा सवाल

0
429

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : भाजप नेते गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र सोशल मीडियावर व्हायरल आहे. यावरूनच महाजन यांनी खडसेंवर टीका केली. गिरीश महाजन यांनी खडसे यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र प्रसार माध्यमांसमोर दाखवत काही प्रश्न उपस्थित केले.

अनेक प्रयत्न करून देखील सामान्य लोकांना अपंग प्रमाणपत्र लवकर मिळत नाही. एकनाथ खडसे यांना 70 व्या वर्षी अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळाले कसे? असा सवाल महाजन यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, खडसेंच्या अपंग प्रमाणपत्राबाबत आपली हरकत नसून कदाचित त्यांना अपंगत्व आले असावे, असा टोलाही महाजन यांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

शरद पवारांवर असलेल्या प्रेमापोटी अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत- जयंत पाटील

विधानसभा निवडणुका कधीही होवो, स्वबळावर लढण्यास भाजप सज्ज- चंद्रकांत पाटील

ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयावरुन मनसे आक्रमक; न्यायालय, राज्यपालांकडे दाद मागणार

काँग्रेस पक्ष हेडलेस, भाजप त्याचा फायदा घेतंय, अध्यक्षपदाचा प्रश्न मार्गी लावा- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here