Home नाशिक हॉस्पिटलचं बिल आधी ऑडिटरकडे मग…; आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

हॉस्पिटलचं बिल आधी ऑडिटरकडे मग…; आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाशिकमधील कोरोनास्थितीचा आढावा घेतला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह स्थानिक प्रशासनाने बैठक घेऊन, नाशिकमधील सद्यस्थितीवर मंथन केलं. यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार आणि राजेश टोपे यांनी महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं सांगितलं.

राज्यातील 3000 हेल्थ ऑफिसर सेवेसाठी उपलब्ध करणार आहोत. सर्व ऑडिटर्सला एक एक हॉस्पिटलची जबाबदारी देण्यात येईल. ऑडिटर्सने तपासणी केल्यानंतरच बिल रुग्णांना दिल जाईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

महत्वाच्या घडामोडी-

“…तर आपत्ती व्यवस्थापन कायदा वापरण्याची वेळ आणू नये; शरद पवारांचा डॉक्टरांना इशारा”

…तेंव्हा सरकारने माझं ऐकलं नाही आणि; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा

भाजपने पाठवली शरद पवारांना ‘जय श्रीराम’ असा उल्लेख असलेली 1 हजार पत्रं

अशोक चव्हाणांच्या नाराजीची बातमी पेरली असावी; बाळासाहेब थोरातांचा दावा