“गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण”

0
3

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. याबाबत अनिल देशमुख यांनी स्वत: ट्वविट करत याबाबतची माहिती दिली आहे.

आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल, असं अनिल देशमुख म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

मुंबईमध्ये भाजपला मोठा धक्का; ‘या’ माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश

“मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे भारताची जगभर नाचक्की होत आहे”

“मोठी बातमी! काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड”

भाजपच्या नेत्यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे- विजय वडेट्टीवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here