“उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण “

0
208

मुंबई : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे.

गेले दहा दिवस स्वतः विलगिकरनात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली. रिपोर्ट+ve आला आहे. मी गेले 10 दिवसात कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे.. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार., असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आमच्यात मतभेद असलं तरी…; राऊत आणि फडणवीसांच्या भेटीवर रावसाहेब दानवेंची

“राॅयल चैलेंजर्स बेंगलोर विरूद्ध मुंबई इंडियन्स सामना टाय; सुपर ओव्हरमध्ये राॅयल चैलेंजर्सचा विजय

ए.बी.डिव्हीलियर्सचे शानदार अर्धशतक; RCB च्या 201 धावा

सांगलीत कोरोना रुग्णाची हॉस्पिटलमध्येच आत्महत्या; धारधार शस्त्राने कापला गळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here