आहो पक्षप्रमुख, खरच मर्द असाल तर सांगून टाका की…; नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

0
443

मुंबई : शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ यांनी अजान स्पर्धेचं आयोजन केलं होतं. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट करत थेट मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आव्हान केलं आहे.

आहो पक्षप्रमुख.. खरच मर्द असाल.. तर सांगून टाका की तुमच्या विभाग प्रमुखला आपली शिवसेना आता “सेक्युलर”आहे.. नाहीतर “हो मी नामर्द आहे” असं तरी ?, असं नितेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही; सुप्रिया सुळेंचा योगी आदित्यनाथांना इशारा

देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलंत तर 3 महिन्यांत मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आमची- नितेश राणे

नावातच U आणि T असल्यामुळे हे सरकार युटर्न घेणारच; अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला

“तुमच्या कानाला आणि हृदयाला त्रास व्हावा म्हणूनच उद्धव ठाकरेंनी माझी नियुक्ती केली आहे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here