तो गेलाय आणि मी उध्वस्त झालोय…,अमिताभ बच्चन यांच भावूक ट्विट

0
184

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीला हे दु:ख पचवणं मोठं कठीण झालं आहे. बॉलिवूडचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ऋषी कपूर यांच्या निधनानंतर एक भावूक ट्विट केलं आहे.

तो गेलाय आणि मी उध्वस्त झालोय, असं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे. या ट्विटमधून त्यांची अवस्था काय झाली आहे, हे दिसून येत आहे.

दरम्यान, बॉलिवूडला गेल्या 24 तासांत सलग मोठा दुसरा धक्का बसला आहे. इरफान खान यांना जाऊन काही तास होत नाहीयेत तोपर्यंत ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन; वयाच्या 68 वर्षी घेतला अखेरचा श्वास

इरफान खान यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीने एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- उद्धव ठाकरे

इरफान यांच्या निधनानंतर युवराज सिंगचं भावूक ट्विट

मुख्यमंत्र्यानी राजीनामा देऊन बांगड्यांच दुकान उघडलं पाहिजे- निलेश राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here