“आम्हालाही मदत करा; पाकिस्तानने भारताकडे मागितला मदतीचा हात”

0
169

लाहोर : करोनाच्या पार्श्वभूमीवर इम्रान खान सरकारने कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आता भारताकडे मदत मागितली आहे. पाकिस्तानने भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा करण्यची मागणी केली आहे.

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध करोना व्हायरसवर प्रभावी ठरु शकतं असा अंदाज असल्याने सर्वच देशांमध्ये सध्या या औषधाला प्रचंड मागणी आहे. अमेरिका आणि ब्राझीलनेही याआधी भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, पाकिस्तानात आतापर्यंत 6 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 113 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

वांद्र्यामधील घटना पूर्वनियोजित होती- किरीट सोमय्या

सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना शरद पवारांनी केली ‘ही’ विनंती

“महाराष्ट्र सरकार गांभीर्याने आणि धैर्याने करोनाचा सामना करतंय”

उद्धव ठाकरेंनी मानले भिम सैनिकांचे आभार; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here