मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भूमिका ऐकून MIM खासदार इम्तियाज जलील प्रभावित, म्हणाले…

0
1

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबूक लाइव्हद्वारे आपली भूमिका मांडली आहे. आपण अयोग्य आहोत हे बंडखोर आमदारांनी समोर येऊन सांगावं आपण लगेच राजीनामा देऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ही भूमिका ऐकून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्याचं काैतुक केलं आहे.

हे ही  वाचा : भाजपसोबत सरकार बनवा; शिवसेनेच्या आमदारांनंतर आता शिवसेनेच्या खासदारांचीही मागणी

तुमच्या सत्यतेचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. आमचे राजकीय/वैचारिक मतभेद असू शकतात पण आज उद्धव ठाकरे यांना ऐकल्यानंतर माझ्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर वाढला आहे. तुमच्या विनयशीलतेने तुमच्या पक्षातील सर्व नाराजांना जोरदार चपराक दिली, असं ट्विट इम्तियाज जलील यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी – 

शिवसेनेला मोठा धक्का! ‘हा’ बडा नेताही गुवाहाटीला पोहोचला, आणखी एक आमदार शिंदेंना जाऊन मिळणार?

“हे जे काही शिवसेनेत चाललं आहे त्याच्याशी…”; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली खदखद, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here