नवी दिल्ली : मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी झाली. मराठा आरक्षणावरील सुनावणी 4 आठवड्यांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला.
न्यायमूर्ती एल.एन.राव यांच्या खंडपीठासमोर आज झालेल्या युक्तीवादात, सुरुवातीला खंडपीठाने ही सुनावणी काही काळासाठी तहकूब केली होती. त्यानंतर पुन्हा युक्तीवाद झाल्यानंतर, कोर्टाने ही सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण”
“नारायण राणेंना शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देतील”
पावसाळा संपला तरी बेडकांचा डराव-डराव काही संपलेला नाही; विनायक राऊतांचा नारायण राणेंना टाेला
जर सरकारवर विश्वास नसेल तर मराठा संघटनांनी त्यांचा वकील जरुर लावावा- अशोक चव्हाण