महाराष्ट्रातील आरोग्यपूजक हरपले; जयंत पाटलांकडून बालाजी तांबेंना श्रद्धांजली अर्पण

0
427

मुंबई : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं आज निधन झालं. ते 81 वर्षाचे होते. बालाजी तांबे यांची प्रकृती खालावली होती. त्यांना उपचारासाठी पुण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. योग आणि आयुर्वेद यांची सांगड घालत गेली कित्येक वर्षे त्यांनी सर्वसामान्यांमध्ये प्रबोधन केले. महाराष्ट्रातील आरोग्यपूजक हरपले. भावपूर्ण श्रद्धांजली, असं ट्विट करत जयंत पाटील यांनी बालाजी तांबे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“…तेव्हा का नाही एनडीएतून बाहेर पडलात?”; प्रितम मुंडेंचा सवाल

मुख्यमंत्री गेले दीड वर्ष मंत्रालयात न गेल्याने…; चित्रा वाघ भडकल्या

…मग हा टाइमपास कशाला? निलेश राणेंचा सुप्रिया सुळेंना सवाल

मंदिर बंद ठेवून, बार सुरू करणं हे या सरकारचं धोरणच; सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here