“आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण”

0
183

मुंबई : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राजेश टोपे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी., असं ट्विट करत राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती दिली.

महत्वाच्या घडामोडी –

“अर्जुन तेंडुलकर खेळणार ‘मुंबई इंडियन्स’ संघाकडून”

के. गाैतमवर लागली तब्बल ‘इतक्या’ कोटींची बोली; CSK ने घेतलं आपल्या संघात

सत्ता तुमची असली तरी…; अतुल भातखळकरांची नाना पटोले यांच्यावर टी

न्यूझीलंडच्या कायले जेमिसनवर तब्बल ‘इतक्या’ कोटींची बोली; बंगळुरने बाजी मारली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here