जो डर गया, वो मर गया; नवाब मलिकांचा प्रवीण दरेकरांना टोला

0
331

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

भंडारा : भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात एक हजार कोटींचा दावा दाखल केला आहे. यावरून आता नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : “भाजपचा काँग्रेसला दणका; ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश?”

प्रवीण दरेकर यांनी केलेले बँकेतील घोटाळे मी बाहेर काढण्यास सुरुवात केल्याने त्यांनी माझ्याविरोधात एक हजार कोटींचा दावा दाखल केला आहे. पण मी या गोष्टींना घाबरत नाही, जो डर गया, वो मर गया, असा टोला नवाब मलिकांनी यावेळी दरेकरांना लगावला. ते भंडाऱ्यात माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, प्रवीण दरेकरांनी सुरू केलेल्या आखाड्यात दोन हात करायला मी तयार आहे, असं आव्हानही मलिकांनी यावेळी दरेकरांना दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीला हिसका दाखवण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसचा स्वबळाचा नारा

भाजपचा महाविकास आघाडीला धक्का ; जिल्हा बॅंकेच्या संचालकाचा भाजपात प्रवेश

‘फडणवीसांना नाही तर चंद्रकांतदादांनाच सत्तेची घाई, अन्…’; जयंत पाटलांचा खोचक टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here