“1993च्या दंगलीत बाळासाहेबांचा पुढाकार नसता तर मुंबईत हिंदू जिवंत नसता”

0
879

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अमरावती : त्रिपुरातील घटनेचे पडसाद महाराष्ट्रातदेखील उमटल्याचे पहायला मिळाले. गेल्या दोन दिवसांपासून अमरावतीमध्ये तणाव होता. या मुद्द्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“1993च्या दंगलीत बाळासाहेबांचा पुढाकार नसता तर मुंबईत हिंदू जिवंत नसता. आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार काही बोलणार नाहीत का?” असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. यावेळी ते अमरावतीमध्ये बोलत होते.

हे ही वाचा : “…तर मोहन भागवतांनी दिल्लीत मोर्चा काढावा, मोदी-शहांना जाब विचारावा”

भाजपा हे सॉफ्ट टार्गेट होते. काही झाले की भाजपाचा हात आहे असे बोलले जाते. परवाच्या तोडफोडीत कोणाचा हात होता, हे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगावे. हिंदू मार नही खायेगा, अशी प्रतिक्रिया कालची होती. 1993 च्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंसाठी पुढाकार घेतला नसता, तर मुंबईत हिंदू जिवंत राहिला नसता,मात्र, यावर आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार काही बोलणार नाहीत का? असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

…तरी भाजपला कोणीच पराभूत करू शकत नाहीत; अमित शहांंचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्रात आता कोणत्याही क्षणी आणीबाणी लागू होईल; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

नक्षलवाद्यांनो हिंसेचा मार्ग सोडा नाहीतर तुमचा बिमोड करणारच; एकनाथ शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here