गुलाबराव पाटील मंत्री असून ह्याला कुत्रा विचारत नाही; निलेश राणेंचा पलटवार

0
274

मुंबई : पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे, असं म्हणत भाजपचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली होती. या टीकेला आता शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी जाेरदार प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आता नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणे यांनी गुलाबराव पाटलांवर आक्षेपार्ह टीका केली आहे.

सुपारी चोर गुलाबराव पाटील मंत्री असून ह्याला कुत्रा विचारत नाही. क्वार्टर चे पैसे आमच्याकडून घेऊन जायचा हा. आता मंत्री झालाय म्हणून बाटली पर्यंत पोचला आणि क्वॉटरचे दिवस विसरला, अस, निलेश राणे म्हणाले.

दरम्यान, नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत. आता त्यांना काहीही कामधंदा उरलेला नाही. ते घरी काही बोलतात, बाहेर काही वेगळेच बोलतात. शेवटी त्यांना अशी विधाने करुन स्वतःचा टीआरपी म्हणजेच प्रसिद्धी मिळवायची असते,  असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या घडामोडी-

“कोरोनाचं संकट दूर झाल्यावर राज्यात भाजपचं सरकार निश्चित येईल”

बाप-बेटे घरी बसून आहेत, पार्ट्यांना जातात पण कॅबिनेटला नाही; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

संजय दत्तचा कोविड -19 अहवाल निगेटिव्ह; मानले डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचार्‍यांचे आभार

“युजवेंद्र चहल लवकरच अडकणार लग्नबंधनात, घरच्या घरी साखरपुडा सोहळा संपन्न”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here