पालकमंत्री उदय सामंत हे कोकणातील शक्ती कपूर; नितेश राणेंची टीका

0
286

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय कॉलेज व चिपी विमानतळावरून पुन्हा एकदा नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

आमच्या कोकणाचे शक्ती कपूर व कोकणातील सचिन वाझेचे भाऊ सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दोन घोषणा केल्या. त्याच्यातील एक महत्त्वपूर्ण घोषणा म्हणजे वैद्यकीय महाविद्यालय. या महाविद्यालयाबद्दल आम्हाला सर्व जणांना आनंद आहे. पण या महाविद्यालयाची परवानगी नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर मिळाली तर चिपी  विमानतळासाठी विमानसेवा सुरू करण्याची परवानगीही नारायण राणेंमुळेच मिळाली, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका नितेश राणेंनी ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडीओ शेयर करत केली.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपला मोठा दिलासा; 12 निलंबित आमदारांबाबत निवडणूक आयोगाचा ‘हा’ मोठा निर्णय

शिवसेनेचं काहीही झालं तरी चालेल पण सरकार पाच वर्ष टिकलं पाहिजे, हा तर…; दरेकरांचा टोला

“दुधा तुपाच्या गुळण्या करणाऱ्या भाजप नेत्यांची मस्ती जनता लवकरच उतरवेल”

आता शरद पवारांबद्दल काही लोक खरं बोलत आहेत- गोपीचंद पडळकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here