“ठाकरेंच्या ताकदीत वाढ; डोंबिवलीतील अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

0
372

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जोरदार कंबर कसली असून ठाकरे गटात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता ठाकरेंची ताकद आणखी वाढणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्य असलेल्या डोंबिवलीतील अनेक पक्षातील कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्री निवासस्थानी या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन हाती बांधलं.

हे ही वाचा : “सांगलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद पेटला; शिवप्रेमींची पोलिसांसोबत झटापट”

दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होणार आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

जितेंद्र आव्हाड माफी मागा, नाहीतर…; औरंगजेबबाबत विधानावरून चित्रा वाघ यांचा आव्हाडांना इशारा

“भाजपचं आजपासून मिशन 144; मुंडे भगिनींना पुन्हा एकदा डावललं; राष्ट्रीय अध्यक्षांच्या कार्यक्रमातून मुंडे भगिनींचा पत्ता कट”

“…तर शिवसेना एकत्र यायला वेळ लागणार नाही?; शिंदे गटातील ‘या’ मंत्र्याच्या विधानाने चर्चांना उधाण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here