नोकरी गमावलेल्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

0
186

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटकाळात नोकरी गमावलेल्यांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

24 मार्च ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत नोकरी गमावलेल्या सुमारे 41 लाख लाभार्थ्यांना याचा फायदा होईल, असा अंदाज ईएसआयसीने व्यक्त केला आहे. ही सुविधा कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे सदस्य असणाऱ्या कामगारांना मिळणार आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे ईएसआयसी अंतर्गत पात्र विमाधारकांना तीन महिने पगाराच्या 50 टक्के रक्कम बेरोजगारी भत्ता किंवा अनएम्पलॉयमेंट बेनिफिटच्या स्वरुपात दिली जाणार आहे, असं ईएसआयसीने सांगितल्याचं क्विंट वृत्तपत्राने म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेतेच आदित्य ठाकरेंना अडकवत आहेत- नितेश राणे

“काॅंग्रसचे युवा आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण”

वाट लागल्यावर मराठी माणूस आठवतो; ‘सामना’ अग्रलेखावर नितेश राणेंची टीका

कोरोना व्हायरसची ‘ती’ काॅलरट्यून आता बंद करा; मनसेची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here