कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ! मंत्र्याचे सेक्स व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

0
211

कोल्हापूर : महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील नेते धनंजय मुंडे यांच्यासह संजय राठोड यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप आहेत. यानंतर आता कर्नाटक सरकारमधील एका मंत्र्याचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे कर्नाटकच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे

कर्नाटकच्या भाजप सरकारमधील जलसंसाधन मंत्री आणि बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहेत. नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी हे व्हिडीओ व्हायरल केले आहेत.

जारकीहोळी यांनी नोकरीचं आमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे. कलहळ्ळी यांनी बंगळुरुचे पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रारही दाखल करत पीडित तरुणीला सुरक्षाव्यवस्था पुरवण्याचीही मागणीही  कलहळ्ळी यांनी केली आहे.

दरम्यान, नोकरीचं आमिष दाखवून अत्याचार केले. मात्र पुढे नोकरी देण्यास नकार दिल्यानंतर तरुणीने जारकीहोळी यांच्यासोबतचे काही क्षण रेकॉर्ड केले असल्याची माहिती मिळाली आहे. तसच ही बाब समजल्यानंतर जारकीहोळी यांनी संबंधित तरुणीला याचे वाईट परिणाम होतील अशी धमकी दिल्याचीही माहिती मिळत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“देवेंद्र फडणवीसांचा आपल्यावर असलेला विश्वास पाहून अजित पवारांना हसू अनावर”

“जयंत पाटील यांच्यानतर त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांना कोरोनाची लागण”

माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, बापालाच जाऊन विचार- चित्रा वाघ

“भाजपच्या ‘या’ खासदाराचे कोरोनामुळे निधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here