“गोपीचंद पडळकर हे बांडगुळ आहेत आणि अशी बांडगुळं वाढत आहेत”

0
561

मुंबई : संजय राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा आहे. अशा भाटांची धनगर समाजाला आवश्यकता नाही, अशी बोचरी टीका भाजपचे विधानपरिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. याला आमदार मनिषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

गोपीचंद पडळकर हे बांडगुळ आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  यांनी कधीच जातीपातीवर मतं मागितली नाहीत. कधी जातीचं राजकारण केलं नाही. मोठ्या माणसांची नावं घेतली की आपलं नाव मोठं होतं असं पडळकरांना वाटतं, असं मनिषा कायंदे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, गोपीचंद पडळकर हे बांडगुळ आहेत आणि अशी बांडगुळं वाढत आहेत, अशी घणाघाती टीका मनिषा कायंदे यांनी केलीय.

महत्वाच्या घडामोडी –

“सत्ता नसेल तर महाराष्ट्रासाठी काहीच देणार नाही, हा फडणवीसांचा दुटप्पीपणा”

…आज तेच भाजपचे लोक ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून आंदोलन करत आहेत- जितेंद्र आव्हाड

“ओबीसींच्या आरक्षणासाठी मंत्रीपदाला लाथ मारण्याचा दम आहे का?”

…त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करू नये- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here