परमेश्वरा हे काय चाललंय रे..असं का?; प्रविण तरडेंची भावूक प्रतिक्रिया

0
179

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने त्याच्या मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. अभिनेता, दिग्दर्शक प्रविण तरडे यानेही फेसबुक पोस्ट शेअर करत सुशांत सिंह राजपूतला आदरांजली अर्पण केली.

परमेश्वरा हे काय चाललंय रे..असं का?’, असं म्हणत प्रविण तरडेने फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. सोबतच सुशांत सिंह राजपूतचा फोटोदेखील शेअर केला आहे.

https://www.facebook.com/pravin.tarde.9/posts/3229513897069863

महत्वाच्या घडामोडी-

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या बातमी ने एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला धक्का; म्हणाली…

सुशांत सिंह राजपूत यांचं अचानक जाणं धक्कादायक- उद्धव ठाकरे

एम एस धोनी फेम अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या

आदित्य ठाकरेंनी दिशा पटानीला दिला रिप्लाय; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here