IPL 2020 चा हंगाम दुबईत निर्विघ्न पार पडल्यानंतर आता IPL 2021 साठी सर्व संघांनी कंबर कसली आहे.
स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, शाकीब अल हसन यांसारख्या दिग्गज खेळाडूंसह मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर, केरळचा धडाकेबाज फलंदाज मोहम्मद अझरूद्दीन यांसारखी काही नवोदित खेळाडूही लिलावाच्या मैदानात आहेत.
पंजाब संघाने ग्लेन मॅक्सवेलला करारमुक्त केलं तेव्हा त्याला लिलावात फारसं महत्व मिळणार नाही अशी शक्यता होती. पण त्याच्यावर तगडी बोली लावली गेली.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्स आणि राॅयल चैलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगलेल्या स्पर्धेत अखेर 14.25 कोटींना बंगळुरूने त्याला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.
Glenn Maxwell goes to Bangalore for Rs 14.25 Crores as CSK opt out of race, Catch LIVE Updates Here –https://t.co/L4wo1jFvkZ
— Republic (@republic) February 18, 2021
महत्वाच्या घडामोडी –
पूजाला होता ‘हा’ आजार; आई-वडिलांनी दिली माहिती
“…तर अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही”
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण! अरूण राठोडला पोलिसांनी घेतलं ताब्यात
‘तू बोलतो किती? तुझी औकात किती?; अमोल मिटकरींची पडळकरांवर नाव न घेता टीका