तयार रहा! माझं आणखी एक गाणं येतंय; अमृता फडणवीसांचा ट्रोलर्संना इशारा

0
505

मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नुकतंच एक गाणं प्रदर्शित झालं आहे. त्यांचं हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. यानंतर महिला दिनाच्या निमित्ताने अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रदर्शित होणार आहे. त्यांनी स्वत: यासंदर्भात माहिती दिली आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी, ट्रोलर्सना तयार राहण्याचाही इशारा दिला. माझं आणखी एक गाणं येतंय, मी ट्रोलर्सना या गाण्यातून उत्तर देईन, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी –

मुलीनं काही बरं वाईट केलं तर त्याला मेहबूब शेख जबाबदार- तृप्ती देसाई

हिंमत असेल तर पाकिस्तान बांगलादेशमध्ये सत्ता स्थापन करून दाखवा- उद्धव ठाकरे

“…तर भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल”

“…तर माझ्या आत्महत्येला मेहबूब शेख जबाबदार असतील”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here