लोकल प्रवासाची परवानगी मिळावी; मुंबईच्या डबेवाल्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

0
171

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या रूग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकारने लाॅकडाऊन घोषित केला. यामुळे सर्वसामान्य लोकांचे खूप नुकसान झाले. यात मुंबईच्या डबेवाल्यांचाही समावेश होता. सर्वसामान्य लोकांची तारणहार मुंबईची लोकल रेल्वेही लाॅकडाऊनमुळे बंद आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या डबेवाले असोसिएशनने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली.आणि त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले.

रेल्वेसेवा बंद असल्याने मुंबईच्या डबेवाल्यांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यामुळे लोकल रेल्वेने प्रवास करण्यास परवानागी मिळावी, अशी मागणीचे निवेदन डबेवाल्यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, तसेच लोकलसेवा सुरु करण्यासाठी मनसेने केलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनाला पाठिंबा असल्याचंही मुंबईच्या डबेवाले असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मुंबई इंडियन्सचा पहिला विजय; कोलकाता नाईट रायडर्सचा 49 धावांनी पराभव

रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादवची दमदार फलंदाजी; मुंबईचे कोलकाता समोर 196 धावांचे लक्ष्य

कलानगरचे पाणी ओसरते मग मुंबईचे का नाही?; आशिष शेलारांचा राज्य सरकारला सवाल

मुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; अतुल भातखळकरांचा आदित्य ठाकरेंना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here