“जंतू पार्सल पाठवतो मातोश्री वर, पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर”

0
157

मुंबई : मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असं वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलं होतं. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देत संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला आहे.

तुम्ही हे वाचलात का?

“मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी ते फडणवीसांच्या तोंडातच कोंबले असते”

देवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर लांबच राहिले.. हे या गायकवाडला कोण सांगेल.. पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू.. जंतू पार्सल पाठवतो मातोश्री वर.. कुठे घालायची तिथे घाल., असं ट्विट करत नितेश राणेंनी संजय गायकवाड यांच्यावर हल्लाबोल केला.

महत्वाच्या घडामोडी –

“रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्याला ताब्यात घेतले यात पोलिसांचा काय दोष?”

हैदराबादच्या पराभवाची हॅट्रिक; मुंबई इंडियन्सचा 13 धावांनी विजय

गडकरी-फडणवीस यांनी हवेत कोविड हॉस्पिटल बांधली का?; विजय वडेट्टीवारांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here