शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच निधन

0
313

सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच निधन झालं आहे.

शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सोलापुरातील खासगी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 94 वर्षाचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून गणपतराव देशमुख यांच्यावर उपचार सुरु होते.

गणपतराव देशमुख यांचा जन्म 1927 साली झाला. मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर असलेलं पेन्नूर हे त्यांचं गाव. मॅट्रिकचे शिक्षण पुण्यात घेतल्यानंतर गणपतराव देशमुख यांनी पुण्यात पुढील शिक्षण पूर्ण केलं.

महत्वाच्या घडामोडी –

अनिल देशमुख यांना अटक आता नक्की होणार- किरीट सोमय्या

“नारायण राणेंचं तोंड गप्प करण्यासाठी आमचा एक शिवसैनिकच पुरेसा”

पुण्यातील निर्बंधामध्ये सूट देण्याची चर्चा, 1-2 दिवसात निर्णय होईल- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

“टीम इंडियाच्या अडचणीत वाढ, कृणाल पांड्यानंतर आणखी 2 खेळाडूंना कोरोनाची बाधा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here