“माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या तब्येतीत बिघाड; रूग्णालयात केलं दाखल”

0
401

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मनमोहन सिंग यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं आणि छातीत दुखत असल्यामुळे उपचारासाठी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हे ही वाचा-  “जळगावमध्ये भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; शिवसेनेत गेलेले 13 आमदार स्वगृही परत”

गेल्या दोन दिवसांपासून त्यांना ताप येत असल्याची माहिती कळत आहे. यातून प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे अखेर त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच रुग्णालयात दाखल होताच त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

देगलूर पोटनिवडणुकीत पंढरपूरची पुनरावृत्ती होणार; ‘या’ भाजप आमदाराचा दावा

ओबीसी आरक्षणाचा नेमका विचका कोणी केला हे सगळ्यांनाच ठाऊक- धनंजय मुंडे

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे पुन्हा आक्रमक; 25 ऑक्टोबरपासून पुन्हा राज्यभर दौरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here