“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘या’ माजी प्रदेश उपाध्यक्षांवर गुन्हा दाखल”

0
323

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष राहिलेल्या मंगलदास बांदल यांच्याविरोधात लोणी काळभोर येथे पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गंगाराम सावळा मासाळकर या 74 वर्षीय व्यक्तीची हवेली तालुक्यात जमीन आहे. त्या जमिनीचे बळजबरीने गहाणखत करून संबंधित व्यक्तीला गाडीत डांबून मंगलदास बांदल यांनी तब्बल 6 कोटी 75 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांना त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

संजय राऊतांचं वक्तव्य पाहून असं वाटतं की, त्या सगळ्या बाटल्या त्यांनीच रिकाम्या केल्या- निलेश राणे

“आरक्षण तर भाजपच देईल म्हणणाऱ्या रावसाहेब दानवेंचं तोंड बंद का?”

राज, उद्धव यांचं नका सांगू, माझा मुलगा नगरपालिकेच्या शाळेत शिकतो- बच्चू कडू

“हर्षवर्धन पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतली भेट, चर्चांना उधाण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here