“राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकानं पुन्हा हाती बांधलं घड्याळ”

0
600

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदारानं पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे.

हे ही वाचा : मनसेला आणखी एक धक्का?; ‘या’ मोठ्या नेत्याची शिवसेना नेत्यासोबक गुप्त बैठक; चर्चांना उधाण

माजी आमदार संजय पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत संजय पवार यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं.

दरम्यान, संजय पवार यांच्या पक्षप्रवेशानं राष्ट्रवादीची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राजसाहेब मी महाराष्ट्र सैनिक म्हणूनच काम करेन, पण…; सुहास दाशरथे यांनी बोलून दाखवली अस्वस्थता

राष्ट्रवादीत पक्ष प्रवेशाचं वारं; रूपाली पाटील यांच्यानंतर ‘या’ नेत्यांनीही बांधले हाती घड्याळ

“मोठी बातमी! ‘या’ निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी एकत्र”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here