“माजी खासदार राजू शेट्टी यांची कोरोनावर मात”

0
162

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर राजू शेट्टी होम क्वारंटाईन होते. मात्र त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर ते कोरोनामुक्त झाले असून त्यांना दिनानाथ मंगेशकर रूग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे.

दरम्यान, बुधवारी डिस्चार्ज मिळाल्यानंतर राजू शेट्टी हे त्यांच्या शिरोळच्या घरी होम क्वांरटाईन होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

……म्हणून आयपीएलमध्ये नंबर वन आहे बुमराह; ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ वेगवान गोलंदाजाचं मत

मराठा आरक्षणाच्या लढाईचे नेतृत्व उदयनराजे भोसले यांनी करावी; ‘या’ नेत्याने केली मागणी

जनतेच्या पैशातून ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी?; उर्मिला मातोंडकरांचा केंद्राला सवाल

अमरावतीच्या बाहेर निघून दाखवा; शिक्षण मंत्री उदय सामंत यांना धमकीचा फोन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here