Home महाराष्ट्र “माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण”

“माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण”

मुंबई : माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी, असं ट्विट करत निलेश राणेंनी याबाबतची माहिती दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ; पाण्याची पातळी 28 फुटांवर

…आणि आपल्या देशात आत्मविश्वास निर्माण केला जातोय; संजय राऊतांचा पंतप्रधानांना टोला

“पार्थ पवारांची नाराजी दूर करण्यासाठी कुटुंबियांचे प्रयत्न; बारामतीत बैठक”

पालकमंत्री बदलणं पेट्रोल पंपावरील कामगार बदलण्यासारखं नाही; सतेज पाटलांचं धनंजय महाडिकांना प्रत्युत्तर