“खासदार संजय राऊत यांच्या संपर्कात माजी आमदार, लवकरच शिवबंधन हाती बांधणार”

0
822

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.

एक माजी आमदार लवकरच शिवबंधन हाती बांधणार असल्याचं निश्चित झालं आहे. तसेच या माजी आमदारानं शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी चर्चा केली असून लवकरच त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचं समोर येत आहे.

हे ही वाचा : भाजप नेते आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान, या माजी आमदारानं शिवसेनेत प्रवेश केल्यास नाशिक महानगरपालिेकेत शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होणार आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“भाजप नेते आशिष शेलार यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी”

“काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात कोरोनामुक्त, बरे होताच मतदार संघातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला”

‘माई, तुझ्या प्रेमाला बंधन नाही’; गुगलनं वाहिली अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here