शिवसेनेला सोडचिठ्ठी देत ‘या’ माजी राज्यमंत्र्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

0
429

शिवसेनेचे उपनेते व माजी राज्यमंत्री असलेले अशोक शिंदे हे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

शिवसेनेला सोडचिठ्ठी देत त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थित आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अशोक शिंदे हे तीन वेळा आमदार होते. तर, मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना अशोक शिंदे यांना राज्यमंत्रीपद देखील देण्यात आलं होतं.

दरम्यान, अशोक शिंदे यांचा 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराकडून पराभव झाला होता.

महत्वाच्या घडामोडी –

नवनीत राणांच्या ‘त्या’ व्हिडीओवरून रूपाली चाकणकरांचा टोला; म्हणाल्या…

राहुल गांधी राज्य सरकारच्या कामगिरीबद्दल समाधानी; संजय राऊतांची माहिती

…तर माझ्यावर रोज 100 गुन्हे दाखल करा, मी बोलत राहणार- चित्रा वाघ

पवार-शहांची भेट राजकीय नाही, सहकार विषयावर चर्चा होण्याची शक्यता- प्रवीण दरेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here