माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांना कोरोनाची लागण

0
295

सांगली : दिवंगत नेते व माजी गृहमंत्री आर आर पाटील (आबा) यांच्या कुटुंबातील 2 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आर आर पाटील यांचे भाऊ सुरेश पाटील यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. तर आबांच्या पत्नी व आमदार सुमनताई पाटील यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.

दरम्यान, रोहित पाटील आणि सुरेश पाटील यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घरातच आयसोलेशन करण्यास सांगत उपचार सुरू केले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

…तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल- राज ठाकरे

महाविकास आघाडीमधील आणखी एका नेत्याला कोरोनाची लागण

….तर मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकॉल का तोडावा?; संजय राऊतांच विरोधकांना सवाल

उद्धव ठाकरे खुदा बनू नका; प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here